इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ७३ जागा

इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड (Indbank) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७३ जागा
मुख्य खाते, खाते उघडणे, डीपी कर्मचारी, बॅक ऑफिस, हेल्प डेस्क, संशोधन विश्लेषक, स्टॉक ब्रोकिंगसाठी डीलर, सिस्टम्स आणि नेटवर्किंग अभियंता, उपाध्यक्ष, फील्ड स्टाफ आणि शाखा प्रमुख पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.