आयकर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६ जागा
आयकर विभाग (Income Tax Department) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २६ जागा
कर सहाय्यक, हवालदार आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कस्टम आयुक्त कार्यालय, कस्टम हाऊस, १५/ १, स्ट्रँड रोड, कोलकाता, पिनकोड- ७०० ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दोन महिण्यापर्यंत म्हणजे साधारण दिनांक १९ जुलै २०२५ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.