कोलकत्ता-सिक्कीम प्राप्तिकर विभागात खेळाडू उमेदवारांसाठी एकूण २० जागा

भारत सरकारच्या कोलकत्ता आणि सिक्कीम प्राप्तिकर विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कर सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ (बहुकार्य कर्मचारी) पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक केवळ खेळाडू उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१९ आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});