मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ अधीक्षक, भाषा शिक्षक, विद्यार्थी समुपदेशक, सहाय्यक आणि कनिष्ठ डिझाइन सहाय्यक पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.