आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या  4 जागा
पोस्ट-डॉक्टरेट पद, वरिष्ठ संशोधन अधिकारी आणि संशोधन अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता  [email protected], [email protected].

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  22  जून २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.