भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा

भारतीय पॅकेजिंग संस्था (IIP) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
लेक्चरर, टेक्निकल असिस्टंट, लिपिक, लायब्ररी असिस्टंट, यंग प्रोफेशनल, शैक्षणिक सल्लागार, व्हिजिटिंग फॅकल्टी, पॅकेजिंग डिझायनर, ऑफिस अटेंडंट, रिसर्च असोसिएट, सिक्युरिटी गार्ड आणि गार्डनर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.