नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या १५ जागा

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर,सर्व्हे नं. १४०/१४१/१ मागे, ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव- वारंगा, मु.पो.- डोंगरगाव (बुटीबोरी), जि. नागपूर, पिनकोड- ४४११०८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.