इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मध्ये कार्यकारी पदांच्या १० जागा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ कार्यकारी पदांच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२० रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.