मानवी वर्तन आणि संबंध विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ५४ जागा

मानवी वर्तन आणि संबंध विज्ञान संस्था, दिल्ली (IHBAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४ जागा
वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निदर्शक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ जुलै २०२३ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – क्रियाकलाप कक्ष, शैक्षणिक ब्लॉक, मानवी वर्तन आणि संबंध विज्ञान संस्था (IHBAS), दिल्ली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.