आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ११ जागा
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या आर्थिक कार्य विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
प्रकल्प व्यवस्थापक, विश्लेषक-टेक्नो व्यवसाय, तंत्रज्ञान विश्लेषक/आर्किटेक्ट, अनुदान प्रशासन व्यवस्थापक, तरुण व्यावसायिक आणि सल्लागार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष कर्तव्य अधिकारी, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरण (आयएफएससीए), दुसरा मजला, प्रज्ञा टॉवर, ब्लॉक-१५, विभाग-१, रोड- १ (सी), गिफ्ट सेझ, जीआयएफटी सिटी, गांधीनगर गुजरात, पिनकोड-३८२३५५
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.