मुंबईच्या विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्थेत विविध पदांच्या ९ जागा

विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन व ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
समुपदेशक, प्लेसमेंट अधिकारी, वरिष्ठ वेब डिझायनर आणि विकसक, वेब विकासक, UX/UI डिझायनर, 3D अनिमेटर आणि VFX कलाकार आणि ग्राफिक्स डिझायनर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक सविस्तर पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.