औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १०३६ जागा

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण १०३६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यकारी पदांच्या एकूण १०३६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा –उमेदवाराचे वय २० वर्ष ते २५ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २४ मे २०२३ पासून दिनांक ७ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.