भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३४ जागा

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा
मुख्य वित्त लेखाधिकारी, नियंत्रक, वरिष्ठ नियंत्रक, कायदेशीर, सहाय्यक विधी सल्लागार आणि संचालक (राजभाषा) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – उपसचिव (प्रशासन), ICAR, कक्ष क्रमांक 306, कृषी भवन, नवी दिल्ली, पिनकोड- 110001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});