राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरो मध्ये विविध पदांच्या ३ जागा

नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरो (NBSSLUP) यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या यंग प्रोफेशनल पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

यंग प्रोफेशनल पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – Director, ICAR-NBSSLUP, Amravati Road , Nagpur,Pincode- 440033

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.