आयबीपीएस मार्फत विविध बँकात विशेषाधिकारी पदांच्या १४०२ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विशेष अधिकारी पदांच्या एकूण १४०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेष अधिकारी पदांच्या १४०२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ८५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १७५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});