आयबीपीएस यांच्यामार्फत विविध बँकात लिपिक पदांच्या एकूण २५५७ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सामाईक भरती प्रक्रियेत समावेश असलेल्या देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या संख्येत वाढ करण्यात आलेल्या पदांसह एकूण २५५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक पदांच्या एकूण २५५७ जागा
शैक्षणिक पात्रता –  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा.

वयोमर्यादा  उमेदवाराचे वय किमान २० वर्ष व कमाल ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७५/- रुपये आणि इतर मागास प्रवर्ग/ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर२०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Maruti bhairu mote says

    His questions is very great

Leave A Reply

Your email address will not be published.