आयबीपीएस (IBPS) सहाय्यक अधिकारी मुख्य परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) मार्फत सहाय्यक अधिकारी (गट-ब) पदांकरिता दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर उपलब्ध झाले असून उमेदवारांना खालील लिंकवरून सदरील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.