आयबीपीएस ग्रामीण बँक ऑफिसर/ कार्यालयीन सहाय्यक प्रवेशपत्र उपलब्ध

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्या मार्फत राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील ऑफिसर (वर्ग-१) आणि कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी १२, १३, १९, २० आणि २६ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते खालील लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

ऑफिसर (वर्ग-१)

कार्यालयीन सहाय्यक

 

Comments are closed.