भारतीय खाण ब्युरोच्या (नागपूर) आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

भारतीय खाण ब्युरो, नागपूर यांच्या आस्थापनेवरील अर्थशास्त्रज्ञ पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

उप अर्थशास्त्रज्ञ (खनिज) पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (पी & सी), दुसरा मजला, भारतीय खाण विभाग, इंदिरा भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूरपिनकोड- ४४०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.