नाशिक येथील प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थींच्या एकूण ७० जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० ची तयारी करण्यासाठी ११ महिन्याच्या विनामूल्य पूर्णवेळ पूर्व प्रशिक्षणाकरिता भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दिनांक १३ आक्टोबर २०१९ रोजी नाशिक जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात पाहा सूचना पाहा ऑनलाईन अर्ज करा
Comments are closed.