अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय वायुसेनेत अग्निवीर पदांच्या भरपूर जागा

अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय वायुसेना यांच्या आस्थापनेवरील अग्निवीर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अग्निवीर पदांच्या भरपूर जागा

शैक्षणिक पात्रता – इय्यता दहावी पास ते डिप्लोमा धारक किंवा व्यावसायिक उमेदवार अर्ज करू शकतात. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १ ते ९ जुलै २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

सूचना पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.