मुख्यालय वेस्टर्न कमांडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३० जागा

मुख्यालय वेस्टर्न कमांड, करचम, जि. किन्नौर (हिमाचल प्रदेश) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
ग्रंथपाल, लघुलेखक ग्रेड-II, LDC, फायरमन, मेसेंजर, नाई, वॉशरमन, रेंज चौकीदार आणि दफ्तरी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ३ जुन २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सेंट्रल रेकॉर्डिंग एजन्सी, PH आणि HP (I) उप क्षेत्र, पिनकोड- 901207.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.