गोवा होमगार्ड व नागरी संरक्षण संघटना मध्ये विविध पदांच्या एकूण २९६ जागा

होमगार्ड व नागरी संरक्षण संघटना, गोवा यांच्या आस्थापनेवरील होमगार्ड स्वयंसेवक पदाच्या २९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

होमगार्ड स्वयंसेवक पदांच्या २९६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट जनरल होम गार्ड्स व संचालक, नागरी संरक्षण, पणजी (गोवा)

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Satish misal says

    Hii

Comments are closed.