कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शपथ आयुक्त पदांच्या ८५१ जागा
कर्नाटक उच्च न्यायालय, कर्नाटक यांच्या आस्थापनेवरील शपथ आयुक्त पदांच्या एकूण ८५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शपथ आयुक्त पदांच्या एकूण ८५१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.