हिंगोली जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६९ जागा

जिल्हा आरोग्य विभाग, हिंगोली अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी  पदांच्या एकूण ६९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६९ जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांच्या २४ जागा आणि वैद्यकीय अधिकारी (आयुष) पदांच्या ४५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना दवाखाना, तोफखाना, हिंगोली.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});