हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर शिकाऊ पदांच्या ४७५ जागा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ४७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ४७५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (कृपया मूळ जाहिरात पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.