हाफकिन जैविक-औषध निर्माण महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण ९ जागा

हाफकिन जैविक-औषध निर्माण महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
व्यवस्थापक, सहाय्यक कंपनी सचिव, कनिष्ठ प्रोग्रामर, सहाय्यक विक्री अधिकारी, वनस्पती अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजिंग डायरेक्टर, हाफकीन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई, पिनकोड- ४०००१२

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.