वस्तू व सेवाकर परिषद सचिवालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

वस्तू व सेवा कर परिषद सचिवालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील हवालदार पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

हवालदार पदांच्या एकूण ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त, संवर्ग नियंत्रण कक्ष, CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई झोन, GST भवन, 115, महर्षी कर्वे, चर्चगेट, मुंबई, पिनकोड- 400020

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.