गोवा लोकसेवा आयोगामार्फत प्रशासनात विविध पदांच्या एकूण २६ जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा राज्य प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
सहाय्यक प्राध्यापक आणि सहायक सरकारी वकील पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षा पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

Comments are closed.