गोवा लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण २६ जागा

गोवा लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २३ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ६५ जागा
मुख्य विद्युत अभियंता, कल्याण अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, रेडिओ अधिकारी, प्रभारी सागरी स्लिपवे, विमा वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, नियोजन अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक सह छायाचित्रकार आणि ब्लॉक विकास कार्यालय पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.