गोवा येथील राज्यपाल सचिवालय राजभवन अंतर्गत विविध पदांच्या १२ जागा

राज्यपाल सचिवालय राजभवन, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
जनसंपर्क अधिकारी कम प्रेस संपर्क अधिकारी, छायाचित्रकार, कनिष्ठ सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ, सहाय्यक कुक, मल्टी टास्किंग कर्मचारी आणि वेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ते ३० जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.