नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांच्या एकूण १३ जागा

गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या १३ जागा
प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक आणि कनिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – Principal, T. A. Kulkarni Vidyanagar, College Road, Nashik, Pin- 422005

मुलाखतीची  तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.