गोवा प्रशासनात लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण ७८ जागा
गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 78 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 78 जागा
सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या 78 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 28 फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.