गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवर अभियंता पदांच्या ९ जागा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ पर्यावरण अभियंता पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियंता पदांच्या एकूण ९ जागा
कनिष्ठ पर्यावरण अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अध्यक्ष, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, एन. पायलेर्न इंडस्ट्रियल इस्टेट, समोर. सालिगाओ सेमिनरी, सालिगाओ, बर्डेज गोवा, पिनकोड- ४०३५११

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.