गोवा पोलिस विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६० जागा

गोवा पोलिस विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
वैज्ञानिक अधिकारी (एसओसी), वैज्ञानिक सहाय्यक (एसओसी), शोधकर्ता (एसओसी), छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, चालक (जड वाहन) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  गोवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, वेर्ना पोलिस स्टेशन जवळ, वेर्ना, सालसेटे, गोवा, पिनकोड- 403722

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मे २०२५ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});