गोवा पोलीस विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

गोवा पोलीस विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
तज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

तज्ञ (I) पदांकरिता
जाहिरात/ अर्ज करा

तज्ञ (II) पदांकरिता
जाहिरात/ अर्ज करा

वैज्ञानिक अधिकारी
जाहिरात/ अर्ज करा

वैज्ञानिक सहाय्यक
जाहिरात/ अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.