गोवा पोलीस विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६० जागा
गोवा पोलीस विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६० जागा
वैज्ञानिक अधिकारी (एसओसी), वैज्ञानिक सहाय्यक (एसओसी), शोधकर्ता (एसओसी), छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, चालक (जड वाहन) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गोवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, वेर्ना पोलिस स्टेशन जवळ, वेर्ना, सालसेटे, गोवा- ४०३७२२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.