गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २२६ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२६  जागा
स्टाफ नर्स, भूल सहाय्यक, बायोमेडिकल अभियंता, लोअर डिव्हीजन लिपिक, कनिष्ठ तंत्रज्ञ आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरिता  दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी, लोअर डिव्हीजन लिपिक व कनिष्ठ तंत्रज्ञ पदांकरिता दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी आणि भूल सहाय्यक व बायोमेडिकल अभियंता पदांकरिता दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीन यांचे कार्यालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय -बांबोळी, गोवा.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.