गोवा आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३० जागा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालय, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
स्टाफ नर्स पदाच्या एकूण ३० जागा
जेष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जुलै २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी (गोवा)
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.