मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ५ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर सह बिलिंग क्लर्क आणि डायलिसिस तंत्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचे ठिकाण – महाविद्यालयीन परिषद हॉल, शासकीय महाविद्यालय, मिरज.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.