मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्तयातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि समन्वयक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा ठिकाण – सिव्हिल सर्जन कार्यालय, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, P. V. P. G. H. सांगली.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.