गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६ जागा
गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आययोजित करण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण ३६ जागा
व्याख्याता, सहाय्यक व्याख्याता, स्टाफ नर्स, एनेस्थेटिस्ट टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, लिपिक आणि वरिष्ठ निवासी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३० व ३१ जुलै २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीनचे कार्यालय, जीएमसी, वांबोलीम (गोवा)
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ यांचे नवीन अधिकृत NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.