चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी पदांच्या ८१ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८१ जागा
कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जुलै २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  मा. अधिष्ठाता,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.