ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय (मुंबई) महाविद्यालयात विविध पदांच्या १० जागा

अधिष्ठाता, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. रुग्णालये, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात महात्मा फुले जण आरोग्य योजनांतर्गत विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
डाटा इंट्री ऑपरेटर पदांच्या ९ जागा आणि शिपाई पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २७ जून २०२३ सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान थेट मुलाखती घेण्यात येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यालय, महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई येथे मुलाखतीच्या दिवशी अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.