नागपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध पदांच्या ६७ जागा

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील विजिटिंग फॅकल्टी पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विजिटिंग फॅकल्टी पदांच्या ६७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, सेक्टर- २७, मिहान पुनर्वसन कॉलनी, खापरी, वर्धा रोड, नागपूर, पिनकोड- 441108

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.