गोवा उच्च/ माध्यमिक शिक्षण मंडळात विविध पदांच्या एकूण ११ जागा

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, गोवा (GBSHSE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ लघुलेखक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अल्टो बेटीम, पोर्वोरिम, गोवा, पिनकोड- ४०३५२१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.