गडचिरोली नगरपरिषदेच्या आस्थापनेवर सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ३ जागा
गडचिरोली नगरपरिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गडचिरोली नगरपरिषद, गडचिरोली.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.