गोवा सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०८ जागा
गोवा प्रशासनाच्या अधिनस्त असलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०८ जागा
वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड -II, कनिष्ठ सहाय्यक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.