भारतीय खाद्य सुरक्षा-मानके प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या ३३ जागा
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३३ जागा
सहाय्यक संचालक, उपव्यवस्थापक, अन्न विश्लेषक, तांत्रिक अधिकारी, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक, हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक, आयटी सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक, भरती कक्ष, एफएसएसएआय मुख्यालय, ३१२, तिसरा मजला, एफडीए भवन, कोटला रोड नवी दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!