चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात सचिव पदाची १ जागा
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कंपनी सचिव पदाच्या एकूण १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सचिव (कंपनी) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर२०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महारत्न फिल्म, स्टेज आणि सांस्कृतिक विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र शासन उपक्रम) दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.